गो ग्लोबल कन्सल्टन्सी च्या मदतीने माझ्या मुलाचे ऍडमिशन फिलिपिन्स मधल्या नामांकित एम.बी.बी.एस. कॉलेज मध्ये झाले. त्यांच्या सहकार्यामुळे सगळी प्रक्रिया सुरळीत आणि सोपी झाली. डॉ. ललित पाटील यांचे सहकार्य अतिशय मौल्यवान आहे.

Chat with usWhatapp icon
Enquire Now